महाआयटीच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

महाआयटी हे महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारितील एक स्वतंत्र सरकारी महामंडळ आहे. आम्ही राज्यातील माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित प्रकल्प यशस्वीरित्या राबवितो तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांना तज्ञ आणि कुशल तांत्रिक मनुष्यबळ प्रदान करतो. सध्या आम्ही आपले सरकार, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी), महानेट (भारतनेट), आधार नोंदणी संस्था, चित्रपट चित्रीकरणासाठी एकल खिडकी मंजुरी यंत्रणा, इमारत आराखडा व्यवस्थापन यंत्रणा, मैत्री, स्मार्ट शहरे (नागपूर, नाशिक) अशा अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांवर काम करत आहोत.

राज्यातील माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि एक सक्षम ई-प्रशासन यंत्रणा प्रस्थापित करण्यासाठी महाआयटी, महाराष्ट्र सरकारची नोडल संस्था म्हणून कार्यरत आहे.

महाआयटी संवाद


शासकीय संकेतस्थळे