तुमच्या संकेतस्थळावर https://mahait.org/ या ‘महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित’च्या अधिकृत संकेतस्थळाची लिंक देण्याची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देतो.
आमच्या लिंकिंग धोरणानुसार, तुमच्या संकेतस्थळावरून https://mahait.org/ ची लिंक देण्यासाठी कोणत्याही पूर्व-परवानगीची आवश्यकता नाही. मात्र तुमच्या संकेतस्थळावरून तुम्ही या संकेतस्थळाची लिंक दिली असेल तर 'अभिप्राय' हा पर्याय वापरून तुम्ही आम्हाला त्याबाबत सूचित करावे ही विनंती, जेणेकरून, आमच्या या संकेतस्थळावर वेळोवेळी केल्या जाणाऱ्या बदलांबाबत आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकू. तसेच तुमच्या संकेतस्थळाच्या चौकटीमध्ये आमचे पृष्ठ दाखवण्याची परवानगी आम्ही देत नाही. आमच्या संकेतस्थळावरील पृष्ठे, वापरकर्त्याच्या नवीन ब्राउजर विंडोमध्ये उघडली पाहिजेत.
आमच्या संकेतस्थळाची लिंक देण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ग्राफिक बॅनरमधून आवडेल तो पर्याय निवडू शकता. यापैकी कोणताही बॅनर तुम्ही तुमच्या संकेतस्थळावर ठेवू शकता आणि त्याद्वारे https://mahait.org/ ची लिंक देऊ शकता.
तुमच्या संकेतस्थळावर वापरण्यासाठी खालीलपैकी कोणतीही प्रतिमा डाउनलोड करता येईल. https://mahait.org/ या संकेतस्थळाचा प्रचार करण्यासाठी आणि लिंक देण्यासाठीच खाली दिलेल्या बॅनर प्रतिमांचा वापर केला जाऊ शकतो, ‘महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित’च्या कोणत्याही घटकाला समर्थन किंवा मान्यता म्हणून या प्रतिमांचा वापर करता येणार नाही, हे कृपया लक्षात असू द्या. बॅनरची प्रतिमा योग्य प्रकारे दिसावी, विद्रूप दिसू नये, यासाठी प्रत्येक बॅनरवर नमूद केल्याप्रमाणे रचना वैशिष्ट्यांचे पालन करावे, ही विनंती.
हा दुवा बाह्य संकेतस्थळ/दस्तावेज प्रदर्शित करणारा आहे. अशा बाह्य संकेतस्थळाच्या/दस्तावेजाच्या माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी आमचे संकेतस्थळ जबाबदार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.