महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. राज्य शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाने होस्ट केलेल्या या पोर्टलची रचना आणि विकसन, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांनी केले आहे.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांच्या संकेतस्थळाच्या संदर्भात मजकूर, रचना किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित कोणताही अभिप्राय, अभिप्राय या विभागात किंवा खालील पत्त्यावर सादर करता येईल.
संपर्क
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित
अपीजे हाऊस, तिसरा मजला,
दिनशॉ वाच्छा रोड,
के. सी. कॉलेज जवळ,
चर्चगेट, मुंबई, महाराष्ट्र 400020
ईमेल: info[dot]mahait[at]mahait[dot]org