|
Goverment Of India
  • दिशादर्शकाकडे जा
  • मुख्य विषयाकडे जा
  • अ-
  • अ
  • अ +
  • अ
  • अ
  • English
Government of Maharashtra
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित महाराष्ट्र शासनाचा उपक्रम
  • मुख्यपृष्ठ
  • आमच्याविषयी
  • सेवा
    • मोबाइल ॲप विकसन
    • संकेतस्थळ विकसन
    • तज्ञ तांत्रिक मनुष्यबळ पुरवठा
    • वेब ॲप्लिकेशन विकसन
      • शिक्षण
        • शालेय शिक्षण (RTS) (12)
        • पोस्ट मॅट्रिक डीबीटी (५०) - पोर्टल /स्वयम
        • पोस्ट मॅट्रिक डीबीटी (५०) - छाननी /स्वयम
        • प्रि-मॅट्रिक डीबीटी (७)
      • शेती
        • कृषी डीबीटी - पोर्टल
        • कृषी डीबीटी - छाननी
        • कृषी डीबीटी - लॉटरी
        • कृषी डीबीटी - मोबाईल
        • कृषी डीबीटी - एपीआय
        • कृषी ई-परवाना (३)
        • कृषी एनएसएमएनवाय डीबीटी (१)
        • EGSWell
        • कृषी (RTS) (24)
        • DBT गेटवे
        • PowerBI - अहवाल (बजेट मॉनिटरिंग डॅशबोर्ड (SJSA))
      • इतर ॲप्लिकेशन
        • ई-इन्स्पेक्टर
        • ई-नर्सरी
        • ई-लॅब
        • क्रॉपसॅप - हॉर्टसॅप
        • ई-सॉईल मोबाईल ॲप
        • सीएसएमएसएसवाय
        • राज्य उत्पादन शुल्क (आरटीएस) (२७)
        • युडीडी (आरटीएस) (४२)
        • एमडीडी (आरटीएस) (१)
        • उद्योग (आरटीएस) (१४)
        • उर्जा (आरटीएस) (७)
        • जीएसडीए (आरटीएस)
        • महसूल (आरटीएस) (२०)
        • उद्योग (मैत्री)
        • डीजीपीएस (आरटीएस) (२)
        • Land Records (RTS) (19)
        • CSC (VLE)
        • SGNP
        • अस्मिता निधी आणि देणगी
        • CMRF
        • पु.ल.कलाकादमी
        • Transport D (RTS) (14)
        • Forest (RTS) (10)
        • वित्त (RTS) (1)
        • वन नागपूर सफारी
        • LMS - तपासणी
        • आरटीएस (डॅशबोर्ड)
        • GDCA
        • GDCA
        • सुविधा पोर्टल
        • पर्यटन (आरटीएस) (२०)
        • RDD (RTS) (7)
        • Labour (RTS) (41)
        • एसजेएसए (आरटीएस) (९)
        • वन नागपूर निवास
        • Home - EODB
        • अन्न, नागरी पुरवठा (RTS) (7)
        • LMD (RTS) (9)
        • बिगर शेती
  • प्रकल्प
    • आपले सरकार
    • महाडीबीटी
    • भारतनेट
    • स्मार्ट शहरे
    • डिजिटल शिक्षण
  • करिअर
  • SHe-बॉक्स
  • शासन निर्णय
  • माहितीचा अधिकार
    • माहितीचा अधिकार २००५
    • महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६
    • महाआयटी लोक माहिती अधिकारी
  • आर.टी.एस.
  • मायमराठी
    • शासकीय दस्तावेज
    • प्रोत्साहन
    • शब्दसंपदा
  • महाआयटी संवाद
  • संपर्क
Government of Maharashtra

आमच्याविषयी

महाआयटी हे महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारितील एक स्वतंत्र सरकारी महामंडळ आहे. आम्ही राज्यातील माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित प्रकल्प यशस्वीरित्या राबवितो तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांना तज्ञ आणि कुशल तांत्रिक मनुष्यबळ प्रदान करतो. सध्या आम्ही आपले सरकार, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी), महानेट (भारतनेट), आधार नोंदणी संस्था, चित्रपट चित्रीकरणासाठी एकल खिडकी मंजुरी यंत्रणा, इमारत आराखडा व्यवस्थापन यंत्रणा, मैत्री, स्मार्ट शहरे (नागपूर, नाशिक) अशा अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांवर काम करत आहोत.

राज्यातील माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि एक सक्षम ई-प्रशासन यंत्रणा प्रस्थापित करण्यासाठी महाआयटी, महाराष्ट्र सरकारची नोडल संस्था म्हणून कार्यरत आहे.


आमची उद्दिष्ट्ये

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या उपक्रमांचे संशोधन, विकसन आणि अंमलबजावणी करण्यासाठी उत्कृष्टता केंद्र विकसित करणे.

महाराष्ट्र राज्यात हाती घेतलेल्या विकास कार्यक्रमांच्या तांत्रिक गरजा पूर्ण करण्यासाठी एंड-टू-एंड आयसीटी सोल्यूशन्स प्रदान करणे, नियोजन ते खरेदी, रचना आणि विकसन तसेच ई-प्रशासन आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञान संबंधी उपक्रमांची अंमलबजावणी करणे.

औद्योगिक भागीदारी आणि सहकार्याद्वारे तंत्रज्ञान आणि सेवा वितरणातील नाविन्यतेला चालना देण्यासाठी तसेच सार्वजनिक सेवा वितरण आणि शासकीय प्रशासनाच्या क्षेत्रात यशस्वी संकल्पनांचा समावेश असलेल्या पथदर्शी प्रकल्पांसाठी सहायक (सुविधा प्रदाता) म्हणून काम करणे.

'स्मार्ट शहरे', 'डिजिटल व्हिलेज', 'भारतनेट', 'डिजिटल इंडिया', भौगोलिक माहिती प्रणाली, आणि तत्सम प्रकल्प तसेच भारत सरकारने हाती घेतलेल्या कार्यक्रमांतर्गत विविध प्रकल्प विकसित करण्यासाठी धोरणे, मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रक्रिया तयार करणे, त्यांवर अंमलबजावणी करणे आणि अशा विविध बाबींवर महाराष्ट्र राज्य सरकारला सल्ला देणे.

मुख्य उपक्रम

धोरणात्मक सल्लागार सेवा:

आम्ही शासकीय विभाग, संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना ई-प्रशासन आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट शहरांच्या आराखड्यांची रचना आणि अंमलबजावणी करण्याच्या कामी धोरणात्मक सल्लागार सेवा प्रदान करतो.

तांत्रिक सहाय्य आणि खरेदी सेवा:

आम्ही महाराष्ट्र राज्यातील माहिती तंत्रज्ञान संबंधी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी तांत्रिक सहाय्य, खरेदी सेवा आणि कार्यक्रम व्यवस्थापनाशी संबंधित आवश्यक ते सहाय्य प्रदान करतो.

कार्यशाळा आणि चर्चा बैठकांचे आयोजन:

आम्ही महाआयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, राज्य शासनाचे इतर विभाग आणि संस्था, सिस्टम इंटिग्रेटर आणि ओईएम विक्रेते, सल्लागार तसेच इतर भागधारक यांच्यातील सहयोग आणि विचारांची देवाणघेवाण वाढवण्यासाठी कार्यशाळा आणि चर्चा बैठकांचे आयोजन करतो.

राज्यात माहिती तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांच्या अंमलबजावणीला आणि प्रभावी प्रशासनाला चालना देणे तसेच महाराष्ट्रातील सार्वजनिक सेवा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित

(महाराष्ट्र शासनाचा उपक्रम)
  • शेवटचे अद्यतन 23-10-2026

जलद दुवे

  • संचालक मंडळ
  • व्यवस्थापन
  • मित्रपरिवाराला सांगा
  • दर्शक सारांश

इतर दुवे

  • लिंक शेअर करताना
  • उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे
  • अटी आणि शर्ती
  • गोपनीयता धोरण
  • वापरसुलभता
  • अभिप्राय
  • मदत
  • साईटमॅप
स्वामित्व हक्क © ,हे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे. रचना, विकसन आणि देखभाल – महाआयटी.

हा दुवा बाह्य संकेतस्थळ/दस्तावेज प्रदर्शित करणारा आहे. अशा बाह्य संकेतस्थळाच्या/दस्तावेजाच्या माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी आमचे संकेतस्थळ जबाबदार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

बंद करा  पुढे जा