|
Goverment Of India
  • दिशादर्शकाकडे जा
  • मुख्य विषयाकडे जा
  • अ-
  • अ
  • अ +
  • अ
  • अ
  • English
Government of Maharashtra
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित महाराष्ट्र शासनाचा उपक्रम
  • मुख्यपृष्ठ
  • आमच्याविषयी
  • सेवा
    • मोबाइल ॲप विकसन
    • संकेतस्थळ विकसन
    • तज्ञ तांत्रिक मनुष्यबळ पुरवठा
    • वेब ॲप्लिकेशन विकसन
      • शिक्षण
        • शालेय शिक्षण (RTS) (12)
        • पोस्ट मॅट्रिक डीबीटी (५०) - पोर्टल /स्वयम
        • पोस्ट मॅट्रिक डीबीटी (५०) - छाननी /स्वयम
        • प्रि-मॅट्रिक डीबीटी (७)
      • शेती
        • कृषी डीबीटी - पोर्टल
        • कृषी डीबीटी - छाननी
        • कृषी डीबीटी - लॉटरी
        • कृषी डीबीटी - मोबाईल
        • कृषी डीबीटी - एपीआय
        • कृषी ई-परवाना (३)
        • कृषी एनएसएमएनवाय डीबीटी (१)
        • EGSWell
        • कृषी (RTS) (24)
        • DBT गेटवे
        • PowerBI - अहवाल (बजेट मॉनिटरिंग डॅशबोर्ड (SJSA))
      • इतर ॲप्लिकेशन
        • ई-इन्स्पेक्टर
        • ई-नर्सरी
        • ई-लॅब
        • क्रॉपसॅप - हॉर्टसॅप
        • ई-सॉईल मोबाईल ॲप
        • सीएसएमएसएसवाय
        • राज्य उत्पादन शुल्क (आरटीएस) (२७)
        • युडीडी (आरटीएस) (४२)
        • एमडीडी (आरटीएस) (१)
        • उद्योग (आरटीएस) (१४)
        • उर्जा (आरटीएस) (७)
        • जीएसडीए (आरटीएस)
        • महसूल (आरटीएस) (२०)
        • उद्योग (मैत्री)
        • डीजीपीएस (आरटीएस) (२)
        • Land Records (RTS) (19)
        • CSC (VLE)
        • SGNP
        • अस्मिता निधी आणि देणगी
        • CMRF
        • पु.ल.कलाकादमी
        • Transport D (RTS) (14)
        • Forest (RTS) (10)
        • वित्त (RTS) (1)
        • वन नागपूर सफारी
        • LMS - तपासणी
        • आरटीएस (डॅशबोर्ड)
        • GDCA
        • GDCA
        • सुविधा पोर्टल
        • पर्यटन (आरटीएस) (२०)
        • RDD (RTS) (7)
        • Labour (RTS) (41)
        • एसजेएसए (आरटीएस) (९)
        • वन नागपूर निवास
        • Home - EODB
        • अन्न, नागरी पुरवठा (RTS) (7)
        • LMD (RTS) (9)
        • बिगर शेती
  • प्रकल्प
    • आपले सरकार
    • महाडीबीटी
    • भारतनेट
    • स्मार्ट शहरे
    • डिजिटल शिक्षण
  • करिअर
  • SHe-बॉक्स
  • शासन निर्णय
  • माहितीचा अधिकार
    • माहितीचा अधिकार २००५
    • महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६
    • महाआयटी लोक माहिती अधिकारी
  • आर.टी.एस.
  • मायमराठी
    • शासकीय दस्तावेज
    • प्रोत्साहन
    • शब्दसंपदा
  • महाआयटी संवाद
  • संपर्क
Government of Maharashtra

मोबाइल ॲप विकसन

आम्ही महाराष्ट्र राज्य शासनाच्या विभागांसाठी विविध ॲप्लिकेशनची रचना आणि विकसन करतो. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान प्रभावी संवाद, पारदर्शकता आणि लवचिकता या बाबींना आम्ही प्राधान्य देतो. मोबाइल, वेब आणि डेस्कटॉपसह विविध मंचांवर आमचा कौशल्यपूर्ण वावर नजरेत भरणारा आहे. आयओएस - iOS आणि ॲन्ड्रॉईड - Android साठी मोबाइल ॲप तयार करायचे असो, प्रतिसादक्षम वेब ॲप्लिकेशनची आवश्यकता असो किंवा सक्षम डेस्कटॉप सोल्यूशन हवे असो, या सर्वच गरजा पूर्ण करणारे कुशल मनुष्यबळ आमच्याकडे उपलब्ध आहे.

ॲप स्टोअर सबमिशन, तृतीय-पक्ष सेवांसह एकत्रीकरण आणि समर्थन अशा कामी सहाय्य करण्यासही महाआयटी उत्सुक आहे. आम्ही विकसित करत असलेली ॲप्लिकेशन्स, ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठीही अनुकूल असतील, याची दक्षता आम्ही घेतो.

थेट लाभ हस्तांतरण
  • थेट लाभ हस्तांतरण
  • आरटीएस महाराष्ट्र
  • ऊसतोडणी कामगार नोंदणी
  • ई-मॅट

थेट लाभ हस्तांतरण

महाडीबीटी हे महाराष्ट्र राज्य शासनासाठी महाआयटीने विकसित केलेले एक वैशिष्ट्यपूर्ण मोबाईल ॲप्लिकेशन आहे, जे नागरिकांना शासकीय योजनांचे वित्तीय स्वरूपातील लाभ सहज मिळवण्यास मदत करते. थेट लाभ हस्तांतरण योजना आणि सेवांशी संबंधित प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरतो आहे. नागरिकांना विविध योजनांतर्गत प्रदान केलेले लाभ प्राप्त करण्यासाठीची प्रक्रिया सुलभ करणे, हे या ॲपचे उद्दिष्ट आहे. राज्यातील पात्र लाभार्थी नागरिक हे ॲप सहज हाताळू शकतात आणि पारदर्शक पद्धतीने संबंधित योजनांचे लाभ प्राप्त करू शकतात.

या ॲपची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

  • नागरिक कुठूनही, केव्हाही नोंदणी करू शकतात आणि ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • ॲप्लिकेशन आयडी’ची नोंद करून नागरिक त्यांच्या स्वतःच्या अर्जाची स्थिती पाहू शकतात /मागोवा घेऊ शकतात.
  • सुलभ पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे शक्य.
  • अर्जदारांना अर्ज प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर एसएमएस आणि ईमेल सूचना प्राप्त.
  • नोंदणीकृत अर्जदारांना आधार लिंक केलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण.

ॲप डाउनलोड करा

आरटीएस महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यातील पात्र नागरिकांना राज्य शासनाने देऊ केलेल्या सार्वजनिक सेवा पारदर्शक पद्धतीने आणि वेळेवर प्राप्त व्हाव्यात, या उद्देशाने आरटीएस महाराष्ट्र हे मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध विभागांद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करणे आणि त्या अर्जाच्या सद्यस्थितीचा मागोवा घेणे वापरकर्त्याला सहज शक्य आहे.

या ॲपची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे -

  • महाराष्ट्र राज्य शासनाच्या विभागांची यादी उपलब्ध
  • प्रत्येक विभागातर्फे प्रदान केल्या जाणाऱ्या सेवांची यादी उपलब्ध
  • प्रत्येक सेवेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि संपर्क तपशील पाहू शकता
  • सेवांच्या ऑनलाइन उपलब्धतेचे फायदे पाहू शकता
  • बारकोड वापरून प्राप्त प्रमाणपत्र सत्यापित करता येते
  • अर्ज तपशील वापरून वैयक्तिक अर्जाची सद्यस्थिती तपासणे शक्य

ॲप डाउनलोड करा

ऊसतोडणी कामगार नोंदणी

ऊस तोडणी करणाऱ्या कुशल कामगारांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्रातील एजंट या "ऊसतोडणी कामगार नोंदणी" ॲपचा वापर करतात. या क्षेत्रातील कुशल कामगारांचे महत्त्वाचे तपशील एकत्रित करणे आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांतर्गत त्यांना लाभ प्रदान करणे, या कामी हे ॲप उपयुक्त आहे.

कामगारांची माहिती संकलित करण्यासाठी आणि प्राप्त माहितीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी हे ॲप एक महत्वपूर्ण साधन आहे. राज्यभरातील ऊस तोडणी करणाऱ्या कुशल कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी हे "ऊसतोडणी कामगार नोंदणी" ॲप महाराष्ट्र शासनाला सहायक ठरते आहे.

ॲप डाउनलोड करा

ई-मॅट

भारतीय संविधानाच्या कलम ३२३ अ च्या तरतुदींनुसार भारताच्या संसदेने प्रशासकीय न्यायाधिकरण कायदा, १९८५ लागू केला. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यासाठी राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना करण्यासाठी २२ एप्रिल १९८८ रोजी शासकीय राजपत्र जारी केले. त्यानुसार ८ जुलै १९९१ रोजी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे प्रधान खंडपीठ मुंबई येथे असून नागपूर आणि औरंगाबाद येथे त्याची खंडपीठे आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना जलद आणि प्रभावी पद्धतीने दिलासा प्रदान करणे, हा या न्यायाधिकरणाच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे.

ॲप डाउनलोड करा

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित

(महाराष्ट्र शासनाचा उपक्रम)
  • शेवटचे अद्यतन 23-10-2026

जलद दुवे

  • संचालक मंडळ
  • व्यवस्थापन
  • मित्रपरिवाराला सांगा
  • दर्शक सारांश

इतर दुवे

  • लिंक शेअर करताना
  • उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे
  • अटी आणि शर्ती
  • गोपनीयता धोरण
  • वापरसुलभता
  • अभिप्राय
  • मदत
  • साईटमॅप
स्वामित्व हक्क © ,हे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे. रचना, विकसन आणि देखभाल – महाआयटी.

हा दुवा बाह्य संकेतस्थळ/दस्तावेज प्रदर्शित करणारा आहे. अशा बाह्य संकेतस्थळाच्या/दस्तावेजाच्या माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी आमचे संकेतस्थळ जबाबदार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

बंद करा  पुढे जा