|
Goverment Of India
  • दिशादर्शकाकडे जा
  • मुख्य विषयाकडे जा
  • अ-
  • अ
  • अ +
  • अ
  • अ
  • English
Government of Maharashtra
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित महाराष्ट्र शासनाचा उपक्रम
  • मुख्यपृष्ठ
  • आमच्याविषयी
  • सेवा
    • मोबाइल ॲप विकसन
    • संकेतस्थळ विकसन
    • तज्ञ तांत्रिक मनुष्यबळ पुरवठा
    • वेब ॲप्लिकेशन विकसन
      • शिक्षण
        • शालेय शिक्षण (RTS) (12)
        • पोस्ट मॅट्रिक डीबीटी (५०) - पोर्टल /स्वयम
        • पोस्ट मॅट्रिक डीबीटी (५०) - छाननी /स्वयम
        • प्रि-मॅट्रिक डीबीटी (७)
      • शेती
        • कृषी डीबीटी - पोर्टल
        • कृषी डीबीटी - छाननी
        • कृषी डीबीटी - लॉटरी
        • कृषी डीबीटी - मोबाईल
        • कृषी डीबीटी - एपीआय
        • कृषी ई-परवाना (३)
        • कृषी एनएसएमएनवाय डीबीटी (१)
        • EGSWell
        • कृषी (RTS) (24)
        • DBT गेटवे
        • PowerBI - अहवाल (बजेट मॉनिटरिंग डॅशबोर्ड (SJSA))
      • इतर ॲप्लिकेशन
        • ई-इन्स्पेक्टर
        • ई-नर्सरी
        • ई-लॅब
        • क्रॉपसॅप - हॉर्टसॅप
        • ई-सॉईल मोबाईल ॲप
        • सीएसएमएसएसवाय
        • राज्य उत्पादन शुल्क (आरटीएस) (२७)
        • युडीडी (आरटीएस) (४२)
        • एमडीडी (आरटीएस) (१)
        • उद्योग (आरटीएस) (१४)
        • उर्जा (आरटीएस) (७)
        • जीएसडीए (आरटीएस)
        • महसूल (आरटीएस) (२०)
        • उद्योग (मैत्री)
        • डीजीपीएस (आरटीएस) (२)
        • Land Records (RTS) (19)
        • CSC (VLE)
        • SGNP
        • अस्मिता निधी आणि देणगी
        • CMRF
        • पु.ल.कलाकादमी
        • Transport D (RTS) (14)
        • Forest (RTS) (10)
        • वित्त (RTS) (1)
        • वन नागपूर सफारी
        • LMS - तपासणी
        • आरटीएस (डॅशबोर्ड)
        • GDCA
        • GDCA
        • सुविधा पोर्टल
        • पर्यटन (आरटीएस) (२०)
        • RDD (RTS) (7)
        • Labour (RTS) (41)
        • एसजेएसए (आरटीएस) (९)
        • वन नागपूर निवास
        • Home - EODB
        • अन्न, नागरी पुरवठा (RTS) (7)
        • LMD (RTS) (9)
        • बिगर शेती
  • प्रकल्प
    • आपले सरकार
    • महाडीबीटी
    • भारतनेट
    • स्मार्ट शहरे
    • डिजिटल शिक्षण
  • करिअर
  • SHe-बॉक्स
  • शासन निर्णय
  • माहितीचा अधिकार
    • माहितीचा अधिकार २००५
    • महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६
    • महाआयटी लोक माहिती अधिकारी
  • आर.टी.एस.
  • मायमराठी
    • शासकीय दस्तावेज
    • प्रोत्साहन
    • शब्दसंपदा
  • महाआयटी संवाद
  • संपर्क
Government of Maharashtra

SHe-बॉक्स

नोकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होत असल्यास त्यांना तक्रार करता यावी, यासाठी केंद्र सरकारने Sexual Harassment electronic Box अर्थात SHe- बॉक्स हा उपक्रम सुरू केला आहे. सरकारी किंवा खाजगी, अशा कोणत्याही क्षेत्रात नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी लैंगिक छळ होत असल्यास त्याची तक्रार सहज करता यावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

महाआयटीच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आम्ही अशा प्रकारची यंत्रणा तयार केली आहे. या यंत्रणेमार्फत कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाचा सामना करणारी कोणतीही महिला तक्रार नोंदवू शकते. आम्ही आमच्या सर्व कर्मचार्‍यांचे संरक्षण, आत्मसन्मान आणि हिताला प्राधान्य देतो. प्रत्येकाला आदर आणि समानतेने वागवले जाईल असे आणि कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळापासून मुक्त असणारे कार्यस्थळ प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या संदर्भात आम्ही खालीलप्रमाणे अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली आहे.

अंतर्गत तक्रार समिती – महाआयटी

श्रीमती कावेरी खेडेकर

प्रकल्प प्रमुख

अध्यक्ष
+91 022-45121903 kaveri.khedekar1@mahait.org

श्री. महेंद्र शेलार

वित्त आणि लेखा व्यवस्थापक

सदस्य सचिव
+91 022-45121912 mahendra.shelar@mahait.org

श्री. बाळकृष्ण थोरात

वरिष्ठ व्यवस्थापक, मानव संसाधन व प्रशासन

सदस्य
+91 022-45121960 balkrishna.thorat@mahait.org

श्रीमती माधुरी पांगे

मजकूर व्यवस्थापक

सदस्य
+91 022-45121918 madhuri.pange@mahait.org

श्रीमती सोनाली चौघुले

तंत्रज्ञान संरचनाकार

सदस्य
+91 9137022328 sonali.choughule@mahait.org

श्रीमती सुनिता खेडकर

प्रकल्प प्रमुख

सदस्य
+91 9004745980 sunita.khedkar@mahait.org

ॲड. स्वाती सागवेकर

अधिवक्ता

बाह्य सदस्य
+91 9769815997 swatz2012@gmail.com

संवेदनशीलता

लैंगिक छळाच्या प्रकरणांच्या संवेदनशीलतेची जाणीव आम्हाला आहे. यासंदर्भातील सर्व तक्रारींची दखल घेत निष्पक्ष पद्धतीने तपास केला जाईल, तसेच प्रत्येक प्रकरण अधिकाधीक गोपनीयतेने हाताळले जातील.

तक्रार प्रक्रिया

तुम्ही लैंगिक छळाची कोणतीही घटना अनुभवल्यास किंवा साक्षीदार असल्यास, त्याची त्वरित तक्रार करणे आवश्यक आहे. एक साधा अर्ज भरून तुम्ही अशा घटनेची तक्रार करू शकता किंवा वरील तक्त्यामध्ये दिलेल्या संपर्क तपशीलांचा वापर करून तुम्ही संपर्क साधू शकता. मोकळेपणाने बोला आणि तुमची तक्रार गांभीर्याने घेतली जाईल याची खात्री बाळगा.

तपास प्रक्रिया

तक्रार प्राप्त झाल्यानंतर महाआयटीची ‘अंतर्गत तक्रार समिती’ सखोल आणि निष्पक्ष तपास सुरू करेल. सर्व संबंधित पक्षांच्या गोपनीयतेचा आदर करून गोपनीय पद्धतीने तपास केला जाईल. तपासातील निष्कर्षांच्या आधारे महाआयटी योग्य ती कारवाई करेल.

सूडबुद्धीने तक्रार करण्यास प्रतिबंध

वैयक्तिक आकसातून किंवा सूडबुद्धीने तक्रार करण्यास आम्ही प्रतिबंध करतो. निव्वळ सूडबुद्धीने खोटी व तथ्यहीन तक्रार करणे, हे कंपनीच्या धोरणाचे गंभीर उल्लंघन मानले जाईल आणि त्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित

(महाराष्ट्र शासनाचा उपक्रम)
  • शेवटचे अद्यतन 22-10-2026

जलद दुवे

  • संचालक मंडळ
  • व्यवस्थापन
  • मित्रपरिवाराला सांगा
  • दर्शक सारांश

इतर दुवे

  • लिंक शेअर करताना
  • उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे
  • अटी आणि शर्ती
  • गोपनीयता धोरण
  • वापरसुलभता
  • अभिप्राय
  • मदत
  • साईटमॅप
स्वामित्व हक्क © ,हे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांचे अधिकृत संकेतस्थळ आहे. रचना, विकसन आणि देखभाल – महाआयटी.

हा दुवा बाह्य संकेतस्थळ/दस्तावेज प्रदर्शित करणारा आहे. अशा बाह्य संकेतस्थळाच्या/दस्तावेजाच्या माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी आमचे संकेतस्थळ जबाबदार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

बंद करा  पुढे जा