शुद्धिपत्र २ - सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर ऑडिटची ‘असुरक्षितता मूल्यांकन आणि प्रवेश चाचणी’ (VAPT, GIGW) करणाऱ्या सेवा प्रदात्याच्या निवडीसाठी प्रस्ताव मागवणारी विनंती (RFP). https://mahatenders.gov.in या दुव्यावरून तपशीलवार दस्तावेज डाउनलोड करता येईल.
22
12/09/2024
अकाउंट ऑफिसर, सीनियर अकाउंट एक्झिक्यूटिव्ह आणि अकाउंट एक्झिक्यूटिव्ह या पदांसाठी, संभाव्य आणि पात्र उमेदवारांसाठी, 20 सप्टेंबर 2024 रोजी 'वॉक इन इंटरव्यू' आयोजित करण्यात आले आहेत.
23
06/09/2024
शुद्धिपत्र - सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर ऑडिटची ‘असुरक्षितता मूल्यांकन आणि प्रवेश चाचणी’ (VAPT, GIGW) करणाऱ्या सेवा प्रदात्याच्या निवडीसाठी प्रस्ताव मागवणारी विनंती (RFP). https://mahatenders.gov.in या दुव्यावरून तपशीलवार दस्तावेज डाउनलोड करता येईल.
24
23/08/2024
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांना २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी अंतर्गत लेखापरिक्षण सेवा प्रदान करण्यासाठी सनदी लेखापाल संस्थेची नियुक्ती करण्याबाबत
25
14/08/2024
सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर ऑडिटची ‘असुरक्षितता मूल्यांकन आणि प्रवेश चाचणी’ (VAPT, GIGW) करणाऱ्या सेवा प्रदात्याच्या निवडीसाठी प्रस्ताव मागवणारी विनंती (RFP). https://mahatenders.gov.in या दुव्यावरून तपशीलवार दस्तावेज डाउनलोड करता येईल.
26
06/08/2024
'कंपनी सेक्रेटरी' या पदासाठी संभाव्य आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०२४ आहे.
27
10/07/2024
'मुख्य तंत्रज्ञान अधिकारी' या पदासाठी संभाव्य आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे.
28
17/10/2023
महाराष्ट्र राज्य शासनाच्या योजनांच्या डिजिटल वितरणासाठी महाराष्ट्र युनिफाइड सिटिझन डेटा हबच्या अंमलबजावणीसाठी सिस्टम इंटिग्रेटरच्या निवडीसाठी आरएफपी. https://mahatenders.gov.in या दुव्यावर क्लिक करून सदर दस्तावेज डाउनलोड करता येईल.
29
17/10/2023
पदभरतीसाठीच्या फसव्या जाहिरांतींच्या संदर्भात सावधानतेचा इशारा
हा दुवा बाह्य संकेतस्थळ/दस्तावेज प्रदर्शित करणारा आहे. अशा बाह्य संकेतस्थळाच्या/दस्तावेजाच्या माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी आमचे संकेतस्थळ जबाबदार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.