शासकीय / निमशासकीय सेवेतून गट ब संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना सेवा करार पध्दतीने मानधन तत्वावर विवक्षित कामासाठी नेमण्याच्या उद्देशाने त्यांची नामिकासूची करण्याकरीता महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांच्यातर्फे ७ मे २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
12
24/04/2025
शासकीय / निमशासकीय सेवेतून गट अ (कमीत-कमी उप सचिव अथवा समकक्ष) संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना सेवा करार पध्दतीने मानधन तत्वावर विवक्षित कामासाठी नेमण्याच्या उद्देशाने त्यांची नामिकासूची करण्याकरीता महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांच्यातर्फे ३ मे २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑफिस बॉय च्या दोन पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
16
30/12/2024
महाआयटी तांत्रिक मनुष्यबळ दर परिपत्रक ऑक्टोबर २०२४ ते सप्टेंबर २०२५
17
27/12/2024
'कंपनी सेक्रेटरी' या पदासाठी संभाव्य आणि पात्र उमेदवारांनी ०२ जानेवारी २०२५ आणि ०३ जानेवारी २०२५ रोजी थेट मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
18
08/10/2024
शुद्धिपत्र - एकात्मिक कार्य व्यवस्थापन माहिती प्रणालीची रचना, विकास आणि देखभालीसाठी प्रस्तावाची (आरएफपी) विनंती
19
07/10/2024
शुद्धिपत्र - एकात्मिक कार्य व्यवस्थापन माहिती प्रणालीची रचना, विकास आणि देखभालीसाठी प्रस्तावाची (आरएफपी) विनंती
20
25/09/2024
एकात्मिक कार्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या विकास आणि देखभालीसाठी एजेन्सीच्या निवडीसाठी आरएफपी
हा दुवा बाह्य संकेतस्थळ/दस्तावेज प्रदर्शित करणारा आहे. अशा बाह्य संकेतस्थळाच्या/दस्तावेजाच्या माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी आमचे संकेतस्थळ जबाबदार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.