महाआयटी’मध्ये आपले स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. आमच्याकडे उपलब्ध नोकरीच्या संधींबाबत जाणून घेण्यासाठी या पृष्ठाला भेट देत रहा. महाआयटी ही एक व्यावसायिक आस्थापना आहे. अनुभवी, आपल्या कामाप्रति समर्पित आणि नवीन तंत्रज्ञान शिकण्यास उत्सुक असणाऱ्या उत्साही उमेदवारांचे आम्ही मनापासून स्वागत करतो.
अधिक तपशीलांसाठी खालील तक्ता पाहावा.
अ. क्र.
पदनाम
तपशील
उपलब्धता
1
सध्या कोणतेही पद उपलब्ध नाही
उपलब्ध नाही
उपलब्ध नाही
हा दुवा बाह्य संकेतस्थळ/दस्तावेज प्रदर्शित करणारा आहे. अशा बाह्य संकेतस्थळाच्या/दस्तावेजाच्या माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी आमचे संकेतस्थळ जबाबदार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.