महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण
महाराष्ट्र राज्यातील स्थावर संपदा क्षेत्राच्या नियामक व प्रवर्तन प्रयोजनार्थ महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची (महारेरा ) स्थापना केली. कामकाजातील पारदर्शकतेला प्राधान्य देत, प्रत्येक हितसंबंधीयाच्या हिताचे संरक्षण करून स्थावर संपदा क्षेत्राचे एका पारदर्शक व व्यावसायिक क्षेत्रात रुपांतरीत करण्याचे या प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे.

