सेवा करार पद्धतीने मानधन तत्वावर विवक्षित कामकाज करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
2
05/02/2026
महाआयटी साठी अतिरिक्त मुख्य तंत्रज्ञान अधिकारी या रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
3
01/10/2025
महाआयटी'साठी सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक या रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
4
17/09/2025
महाआयटीसाठी उपमहाव्यवस्थापक आणि सहायक महाव्यवस्थापक या रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
5
10/09/2025
महाआयटी यांच्यासाठी विभागप्रमुख आणि लेखापरीक्षण अधिकारी या रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
6
01/09/2025
महाआयटीकडून शासकीय / निमशासकीय सेवेतून गट अ, गट ब अथवा त्यापेक्षा उच्च संवर्गातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या यादीत समावेशासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
7
22/08/2025
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांच्यासाठी वरिष्ठ व्यवस्थापक आणि व्यवस्थापक या रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
8
01/08/2025
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांच्यासाठी मुख्य परिचालन अधिकारी या रिक्त पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
9
12/07/2025
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित यांच्यासाठी रिटेनर तत्वावर कायदेशीर तज्ज्ञ/सल्लागार यांची नामिकासूची तयार करण्याकरीता 25 जुलै २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. rupali.gaikwad@mahait.org या ईमेल आयडीवर सुद्धा अर्ज पाठवता येतील.
10
05/06/2025
मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आणि कंपनी सचिव या रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
हा दुवा बाह्य संकेतस्थळ/दस्तावेज प्रदर्शित करणारा आहे. अशा बाह्य संकेतस्थळाच्या/दस्तावेजाच्या माहिती आणि गोपनीयता धोरणांसाठी आमचे संकेतस्थळ जबाबदार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.